भारतीय गंधर्व संगीत महाविद्यालय परीक्षेत उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसचा 98% निकाल.
पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या गंधर्व संगीत परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट यश मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचा…
