त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी, सुरगाणा, पेठ, हरसूल व मोखाड्यातील 951 जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन प्रयास फाऊंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून विविध तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या…

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न; नवीन जिल्हा कार्यकारिणी व सुकाणू समितीची निवड

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा जिल्हा मेळावा राज्य सचिव श्री. कैलास बोढारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला…

एपिरॉक मायनिंग इंडिया व सहयोग फाउंडेशनच्या पुढाकारातून दोन जिल्हा परिषद शाळांना आधुनिक स्वच्छतागृहाची भेट

विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि स्वच्छतेला प्राधान्य देत एपिरॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सेवा सहयोग फाउंडेशन (ह्युमॅनिटेरियन्स ग्रुप, पुणे) यांच्या…

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला ‘अमास सेवा ग्रुप’चा हातभार; तिल्लोळी शाळेतील 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अमास सेवा ग्रुप मुंबई यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिल्लोळी येथील 100 विद्यार्थ्यांना…

योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश; तिल्लोळी जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

दिंडोरी | प्रतिनिधी : दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिल्लोळी येथे २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण…

आदिवासी शक्ती सेनेचा सामाजिक उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, स्व. रमेश भाऊ बांगारे यांच्या जयंतीनिमित्त शेवगेडांग फणसवाडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात

इगतपुरी : आदिवासी नेते स्व. रमेश भाऊ बांगारे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी शक्ती सेना यांच्या वतीने अनुसूचित जाती-जमातीतील गरीब व होतकरू…

नवीन शैक्षणिक वाटचालीला सुरुवात; मातोश्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

नाशिक | प्रतिनिधी : अनमोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, कोणार्क नगर, आडगाव, नाशिक येथे इयत्ता पहिलीतील…

बिकट परिस्थितीवर मात करत नांदडगावची लेक झाली मुंबई पोलीस दलात दाखल; कु. नम्रता सोनवणेचा भव्य कौतुक सोहळा

इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी घटना घडली आहे. गावातील पहिली पोलीस कन्या म्हणून कु. नम्रता अल्का विष्णू…

साने संगीत विद्यालयाला श्री जगतगुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान बीड यांची संगीत परीक्षा केंद्र म्हणून मान्यता.

श्री जगतगुरु संत तुकाराम महाराज शास्त्रीय गायन, वादन, नृत्य आंतरराष्ट्रीय शास्त्रीय संगीत महाविद्यालय बीड अंतर्गत साने संगीत विद्यालयाला संगीत परीक्षा…

बापूसाहेब डी. डी. विसपुते विद्यालयाची उत्तुंग भरारी; दहावीचा निकाल 83.67 टक्के

पंचवटी | प्रतिनिधी. कोणार्क नगर, आडगाव येथील बापूसाहेब डी. डी. विसपुते माध्यमिक विद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत…

Translate »