आगर टाकळी परिसरातील सनदी वाटप करा – महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे

साक्ष न्यूज: भिमटोला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री.रोहितकुमार राजपूत यांची भेट घेऊन…

गोवा सरकारच्या वतीने उल्लेखनीय कला व सामाजिक कार्याची दखल;उरुळी कांचनच्या शिवराज साने यांना ‘स्वर कला उत्कृष्टता पुरस्कार २०२६’

साक्ष न्यूज: कला, सामाजिक बांधिलकी आणि आपल्या कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत उरुळी कांचन येथील शिवराज साने यांना प्रतिष्ठेचा ‘स्वर…

खंबाळे वाघोबा वाडीतील आदिवासी कातकरी कुटुंबांसाठी ‘महासमृद्धी’चा हातभार; रोजगार, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांवर भर

साक्ष न्यूज: उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महासमृद्धी योजना इगतपुरी तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून, खंबाळे वाघोबा वाडी येथील…

लोकशाहीर वामनदादा कर्डक यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा – महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे

साक्ष न्यूज: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट व भिमटोला सामाजिक संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार…

येवल्यात १३ ऑक्टोबरला भव्य धम्म मेळावा; नाशिक जिल्ह्यात पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक

साक्ष न्यूज: मुक्तीभूमी येवला येथे येत्या १३ ऑक्टोबर रोजी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य धम्म मेळाव्याचे…

मातोश्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त सहभागाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

साक्ष न्यूज: कोणार्क नगर येथील मातोश्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरात शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा…

पगाराची रक्कम बैलजोडीच्या साजशृंगारासाठी; पोलीस रविराज शिंदेंचा अनोखा बैलपोळा!

साक्ष न्यूज: आधुनिक धावपळीच्या जीवनात सण-उत्सवांचा पारंपरिक आणि कृषी संस्कृतीशी असलेला संबंध हळूहळू कमी होत असताना, पोलीस दलात कार्यरत असलेल्या…

‘सर्जा-राजाचा’ पोळा धूमधडाक्यात; मात्र महामार्गावर मोकाट जनावरांची दयनीय अवस्था!

साक्ष न्यूज: आज सर्वत्र बैलपोळा सण उत्साहात साजरा होत असताना, नाशिक-मुंबई महामार्गावरील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे…

श्रावणातील लाखो भाविकांच्या गर्दीत त्र्यंबकेश्वर नगरी चकाचक!

साक्ष न्यूज: पवित्र श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे दररोज लक्षावधी भाविकांची गर्दी होत असल्याने त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या वतीने संपूर्ण श्रावण महिन्यात विशेष…

साने संगीत विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारोह उत्साहात संपन्न.

सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य अंतर्गत भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळ, पुणे आयोजित साने संगीत विद्यालयाच्या वतीने गुणगौरव…

Translate »