पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲड. विक्रांत अनिलभाई गांगुर्डे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

बातमी शेअर करा

साक्ष न्यूज: १० सप्टेंबर २०२६ रोजी भाजप युवा नेते तथा आंबेडकरी चळवळीतील प्रमुख वक्ते तथा अभ्यासक ॲड विक्रांत अनिलभाई गांगुर्डे यांचा वाढदिवस असून अनेक सामाजिक उपक्रम राबवून सदर वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे..आज रोजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री संकटमोचक गिरीशभाऊ महाजन साहेब नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी ॲड विक्रांत अनिलभाई गांगुर्डे यांचा शाल श्रीफळ देऊन व केक कटिंग करून ॲड.गांगुर्डे यांना वाढदिवसाचा भरभरून शुभेच्छा व आशीर्वाद दिले… त्यांच्या सामाजिक कार्याचे देखील कौतुक केले.या वेळी भाजप शहर अध्यक्ष श्री सुनील नाना केदार शाहू महाराज खैरे सुधाकर बडगुजर स्वप्नील नन्नावरे निलेश बोरा रोहिणीताई नायडू व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »