हॉटेल ओम बजरंग स्वीट फरसाण मार्टचे भव्य उद्घाटन; सामुंडी परिसरात दर्जेदार खाद्यसेवेची नवी सुरुवात

बातमी शेअर करा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथे वैतरणा धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल ओम बजरंग स्वीट फरसाण मार्टचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.मागील दहा ते पंधरा वर्षांपासून हॉटेल व्यवसायात प्रामाणिकपणे काम करत असलेले दीपक रोकडे यांनी स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार करत या नव्या हॉटेलची सुरुवात केली आहे.हरिहर किल्ला, भास्करगड तसेच वैतरणा धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी येथे चविष्ट नाश्ता, घरगुती जेवण आणि उत्कृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे हा परिसरातील महत्त्वाचा खाद्यसेवा केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे.हॉटेलचे मालक दिपक रोकडे हे स्वतः अनुभवी आणि कुशल कारागीर असल्याने त्यांच्या हातच्या चविष्ट पदार्थांना परिसरातील नागरिकांकडून शुभेच्छा आणि उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

याशिवाय लग्नसमारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम व इतर शुभकार्यासाठी लाडू, बुंदी, जिलेबी, दहीवडे, गुलाबजाम, सेव, फरसाण तसेच विविध मिठाई व फरसाणच्या ऑर्डरही स्वीकारल्या जाणार आहेत.

ऑर्डरसाठी संपर्क: दिपक रोकडे – 9309759237 पत्ता: हॉटेल ओम बजरंग स्वीट फरसाण मार्ट, सामुंडी, वैतरणा धरणाकडे जाणारा रस्ता, त्र्यंबकेश्वर–वाडा रोड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »