कुंभमेळ्याच्या तयारीत ‘जनसेवा’ विस्कळीत; शासकीय कार्यालये स्थलांतरित झाल्याने त्र्यंबकेश्वरकरांची गैरसोय
त्र्यंबकेश्वर : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरातील मंदिर परिसरात विविध विकासकामे व नियोजन सुरू आहे. त्यासाठी काही शासकीय कार्यालये…
