आरोग्य, शिस्त,जिद्द,सातत्य व सराव यांचा उत्तम संगम म्हणजे यशाची गुरुकिल्ली होय. – मा.श्री तुषार माळोदे (पोलीस उपनिरीक्षक काशिगाव पोलीस ठाणे, मीरा-भाईंदर)
आज दिनांक 23 जानेवारी 2025 वार शुक्रवार रोजी महाराष्ट्र समाज सेवा संघ नाशिक, संचालित मा. विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा वाघेरा…
